Karn Protocol
मराठी ऑडिओबुक // आता उपलब्ध

Karn ProtocolMachiavellian Wealth Formula

सत्ता, रणनीती आणि संपत्तीचे नियम. मॅकियाव्हेली, नीत्शे आणि नवल रविकांत यांच्या विचारांवर आधारित, सोप्या मराठीत, महाराष्ट्राच्या संदर्भासह.

Scroll
01 // ओळख

Karn Protocol काय आहे?

Karn Protocol हा ओळख बदलण्याचा कार्यक्रम आहे. ‘काहीच नाही’ या ओळखीतून ‘काहीतरी’ या ओळखीकडे जाण्याचा.

तो माझ्या स्वतःच्या ओळख-संकटातून जन्माला आला. त्याचे दोन आधार आहेत: NLP च्या मदतीने मानसिक कणखरता, आणि तुमची ओळख बदलायला भाग पाडणारं कंटेंट वाचणं आणि पाहणं.

“काहीच नाही” पासून “काहीतरी” पर्यंत.

02 // पद्धत

तीन दृष्टिकोन, एकच पद्धत

हे ऑडिओबुक एकाच प्रश्नाकडे या तिन्ही दृष्टिकोनांतून पाहतं.

01

मॅकियाव्हेली: सत्ता आणि रणनीती

माणसं, परिस्थिती आणि सत्तेचे खेळ जसे आहेत तसे वाचायला शिका. छत्रपती शिवाजी महाराज आणि चाणक्य यांच्या उदाहरणांसह.

02

नीत्शे: स्वतःवर विजय

कालच्या स्वतःला मागे टाकून इच्छाशक्ती घडवा. शिस्त बाहेरून लादलेली नसते, ती स्वतः निवडलेली असते.

03

नवल रविकांत: संपत्ती आणि स्वातंत्र्य

विशिष्ट कौशल्य, leverage आणि स्वतःची मालकी यातून आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्याचा विचार.

03 // ऑडिओबुक

मराठी ऑडिओबुक

ऑडिओबुक

Karn ProtocolMachiavellian Wealth Formula

मॅकियाव्हेलीची रणनीती आणि सत्तेचे नियम वापरून संपत्ती घडवण्याचं सूत्र. सोप्या मराठीत, प्रवासात, कामात, कुठेही ऐकता येणारं.

Format
Audiobook
भाषा
मराठी
Access
Lifetime
  • माणसं आणि सत्तेचे खेळ जसे आहेत तसे ओळखणं
  • रणनीतीने निर्णय घेऊन संपत्ती उभी करणं
  • शिस्त आणि मानसिक कणखरतेने स्वतःची ओळख घडवणं
04 // मार्गदर्शन

वैयक्तिक मार्गदर्शन

कंटेंट क्रिएशन आणि ऑनलाइन उत्पन्नासाठी एक-एक मार्गदर्शन कॉल.

कॉल बुक करा